Homeताज्या बातम्याजरांगे पाटील होणे सोपे नाही/जे कुणाला जमल नाही ते पाटलांनी केले!

जरांगे पाटील होणे सोपे नाही/जे कुणाला जमल नाही ते पाटलांनी केले!

बीड/प्रतिनिधी

काल सकाळपासूनच अंतरवालीत दादा सर्वांना मार्गदर्शन करत असताना अत्यंत पोटतिडकीने सांगत होते की, स्व.महादेव मुंडे यांना आपल्याला न्याय मिळवून द्यायचाय. ज्ञानेश्वरीताई मुंडे यांचे दुःख आपल्याला वाटून घ्यायचेय. काहीही झाले तरी आपल्याला जातीपातीच्या पलीकडे जाऊन आपल्याला ज्ञानेश्वरी ताई यांना न्याय मिळवून द्यायचाय. म्हणून आपल्याला कर्तव्य पार पडायचेय. १ तारखेला बीडमध्ये होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहून बीड जिल्ह्यातील सर्व जाती-धर्मातील लोकांनी स्व.महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांच्या बाजूने उभा राहून आपल्याला न्यायाच्या बाजूने उभे राहायचे आहे. असे मार्गदर्शन दादा करत होते. दिवसभर मुंबई आंदोलन आणि स्व.महादेव मुंडे यांना न्याय मिळवून देणे एवढे दोनच विचार त्यांच्या मनात होते. दुपारनंतर अचानक त्यांना घाम यायला लागला. अचानक अस्वस्थ वाटू लागले. अस्वस्थ वाटायला लागल्यानंतर अचानक ते उठून चालायला लागले. सोबत सहकारी होते. अंतरवालीतून शहागड येथील सकुंडे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी अतिशय काळजी घेत तपासण्या केल्या. औषधोपचार केले. त्यानंतर एक-दीड तासाने दादांना बरे वाटू लागले. आता दादांची प्रकृती स्थिर आहे.एक तारखेला दादांचा वाढदिवस आहे. लोकप्रियतेच्या एवढ्या उत्तुंग शिखरावर असताना वाढदिवस असताना त्यांनी स्पष्ट सांगितले, स्व.महादेव मुंडे यांच्या कुटुंबियाना न्याय मिळवून द्यायचाय. त्यामुळे १ तारखेला माझा वाढदिवस साजरा न करता ज्ञानेश्वरीताई आणि त्यांच्या मुलाबाळांच्या पाठीशी उभा राहायचा निर्णय घेतला. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना माझा वाढदिवस साजरा करू नका. आपल्याला आपल्या बहिणीला न्याय मिळवून द्यायचा खरच जरांगे पाटील होणे सोपे नाही असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!