Homeताज्या बातम्यासंघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी शेवगाव तालुका सज्ज !

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी शेवगाव तालुका सज्ज !

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी शेवगाव तालुका सज्ज !

अहिल्यानगर प्रशांत बाफना जिल्हा प्रतिनिधी

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत जाणाऱ्या हजारो मराठ्यांचा ताफा शेवगाव येथे बुधवारी. दिनांक २७ ला दुपारी साडेबारा ला दाखल होत आहे, यावेळी . येथील क्रान्ती चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे . त्यांच्या मार्गावर ठिकठिकाणी भव्य कमानी उभारण्यात आल्या असून चौका चौकात शेकडो फुट लांबीचे त्यांच्या स्वागताचे फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले आहेत .यावेळी तब्बल ४० जेसीबी द्वारे त्यांचेवर पुष्प वृष्टी करण्यात येणार असून ताफ्याचा तालुक्यात प्रवेश झाल्यानंतर ते शेवगाव तालुका हद्दी तुम बाहेर पडे पर्यंत हजारो मराठा तरुण मोटार सायकल रॅली द्वारे त्यांची साथ करणार आहेत . यावेळी त्यांच्या ताफ्याच्या मार्गातील कर्हेटाकळी, खानापूर, घोटण, तळणी, वडूले, सामनगाव मळेगाव . निंबेनांदूर ढोरजळगाव या मार्गावरील सर्व गावातील ग्रामस्थ, सकल मराठा समाज जरांगे पाटील यांचे स्वागतासाठी. सज्ज आहे. ताफ्या दरम्यान रुग्णवाहिका व वैद्यकीय सहाय्यता कक्ष याची निर्मिती करण्यात आली असून शेवगाव तालुका डॉक्टर असोसिएशनने रुग्णवाहिके सह औषधोपचाराची व्यवस्था केली आहे. तसेच मार्गावर कुठेही वाहन नादुरुस्त झाल्यास अथवा पंचर झाल्यास शेवगाव तालुक्यातील फिटर व पंचर दुकानदार मोफत सेवा देणार आहेत . एकंदरीत जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी तालुका सज्ज झाल्याचे चित्र आहे . तसेच यावेळी जरांगे पाटील यांच्या मुंबई दौऱ्यासाठी त्यांच्याबरोबर जाण्यासाठी शेवगांव तालुक्यातून शेकडो तरुणांसह शंभरहून अधिक वाहने त्यांच्या ताफ्यात सहभागी होणार आहेत. नित्य सेवा हॉस्पिटल चौक येथुन बाईक रॅली नंतर क्रांती चौक ते डॉकटर बाबासाहेब आंबेडकर चौक JCB मधुन पुष्प वृष्टी. हिदू मुस्लीम बांधव सलोखा शेवगावचे मुस्लीम बांधव देखील जरांगे पाटील यांचे ताफ्याचे स्वागत करणार असून. .पिण्याच्या पाण्याची सर्व व्यवस्था मुस्लीम बांधवांनी केली आहे .मराठा सेवा संघाचे विजयराव देशमुख व संभाजी ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष लक्ष्मण गायके यांच्या विनंतीवरून तिसगाव पैठण या रस्त्याचे ठेकेदार सावंत यांनी तातडीने काँक्रीट ने खड्डे बुजवण्याचे काम केले त्याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न त्या भागातील सत्ताधारी गटाचे करताना दिसत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!