कृषी कार्यालयातील कर्मचारी असतात कार्यालयाच्या वेळेत गायप?/कृषी अधिकारी साहेब काय चाललंय कृषी कार्यालयात?
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील कृषी कार्यालयातील कर्मचारी कार्यालयाच्या वेळेत गायप असतात मग कृषी कार्यालयातील अधिकारी नेमके कार्यालयाच्या वेळेत जातात कुठे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे कारण कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना एका कामासाठी चकरा माराव्या लागतात तीन चार वेळा चकरा मारल्या नंतर कसे तरी अधिकारी भेटतात नंतर काम होते असा भोंगळ कारभार केज कृषी कार्यालयाचा सुरू झाला आहे त्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत तरी कृषी कार्यालयातील कर्मचारी नेमके पगार घेतात कशाचा कार्यालयत हजर राहण्याचा की नाही राहण्याचा असा प्रश्न उपस्थित केला आहे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे…





















