Homeताज्या बातम्यारा. काँ. महिला आघाडीच्या केज तालुकाध्यक्षपदी शीतलताई लांडगे !

रा. काँ. महिला आघाडीच्या केज तालुकाध्यक्षपदी शीतलताई लांडगे !

केज/प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) महिला आघाडीच्या केज तालुका अध्यक्षपदी शितल लांडगे यांची निवड करण्यात आली आहे. खासदार बजरंग सोनवणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.शितल लांडगे यांनी येडेश्वरी फाउंडेशनच्या माध्यमातून हजारो महिलांचे संघटन करीत शेकडो महिलांना व्यवसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे. महिलांचे सबलीकरण करीत त्यांनी महिलांना आर्थिकरित्या सक्षम बनविले आहे. गरजू मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देत त्यांना वेळप्रसंगी मदत ही त्यांनी केली. गेल्या अनेक वर्षांपासून त्या खासदार बजरंग सोनवणे व माजी जिल्हा परिषद सदस्या सारिका सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करीत आहेत. त्यांचे महिला संघटन व पक्षासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) महिला आघाडीच्या केज तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे. यावेळी त्यांना खा. सोनवणे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी माजी सभापती ज्ञानेश्वर चौरे, विलास जोगदंड, कपिल मस्के, मुकुंद कणसे, सुरज पटाईत, शडु खतीब, अरुण राऊत, अर्जुन केदार, सागर डिकोळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु ! संपादकीय/रोहन गलांडे पाटील कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!