रा.काॅ.पा.शरदचंद्रजी पवार पक्षाच्या विधी सेल तालुकाउपाध्यक्ष पदी रानोजी सोनवणे यांची नियुक्ती!
केज/प्रतिनिधी
बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या विधी सेल विभागाच्या तालुका उपाध्यक्ष पदाचे नियुक्ती करण्यात आली यावेळी केज तालुका विधीसेल या विभागचे उपाध्यक्ष पदी निवड केल्या बद्दल खासदार साहेबांचे तसेच माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब,माजी आमदार संगिताताई तालुकाध्यक्ष शंकरराव जाधव यांचे सर्वांचे रानोजी सोनवणे यांचे आभार व्यक्त केले आहे.





















