Homeताज्या बातम्याश्री.संत नामदेव महाराज सभागृह, परीसरात बॅनर लावणाऱ्यावर कार्यवाही होणार?/चिंचोली माळी ग्रामपंचायतने घेतला...

श्री.संत नामदेव महाराज सभागृह, परीसरात बॅनर लावणाऱ्यावर कार्यवाही होणार?/चिंचोली माळी ग्रामपंचायतने घेतला ठराव?

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील श्री संत नामदेव महाराज सभागृहाला किंवा मंदिर परिसरात जर बॅनरबाजी करण्यात आली तर कार्यवाही करण्यात येणार आहे असे चिंचोली माळीचे सरपंच यांनी म्हटले आहे कारण चिंचोली माळी ग्रामपंचायतने ठराव घेतला आहे असे सरपंच यांनी म्हटले आहे तरी यापुढे श्री संत नामदेव महाराज सभागृहाला किंवा मंदिर परिसरात कुठेही राजकीय, सामाजिक, कोणत्याही प्रकारचे बॅनर लावणाऱ्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे असे चिंचोली माळी सरपंच यांनी म्हटले आहे कारण श्री संत नामदेव महाराज सभागृहाला कुठल्याही प्रकारची परवानगी नाही घेता बॅनर लावले जात आहेत व नंतर बॅनर पडले कुणी काढले तर त्यांच्या वर राजकीय सत्तेचा गैरवापर करत खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम राजकीय पुढारी करत आहेत व कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम राजकीय पुढारी करत आहेत त्यामुळे चिंचोली माळी येथील कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे म्हणून चिंचोली माळी ग्रामपंचायतने ठराव घेतला आहे असे चिंचोली माळीचे सरपंच यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!