पोलिस अधीक्षक साहेब चिंचोली माळी येथे शासकीय कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी खुलेआम धाब्यावर दारु विक्री ?/धांबाचालकावर कार्यवाही का नाही?
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे शासकीय कार्यालय समोर, तसेच सार्वजनिक ठिकाणी धाब्यावर खुलेआम दारु विक्री केली जाते परंतु प्रशासन कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही याचे कारण काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तसेच शासकीय कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी अवैध दारू विक्री करुन कायदा सुव्यवस्था बिघडली जात नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात मग प्रशासन कार्यवाही का करत नाही प्रशासनाचे व धाबा चालकांचे काही लागेबांधे आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात नागरिकांन मध्ये चर्चा सत्र सुरू झाले आहे तसेच चिंचोली माळी येथे खुलेआम दारु विक्री करणाऱ्या धाब्यावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई का केली नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.





















