Homeताज्या बातम्याराष्ट्रवादीच्या आंदोलनात आत्मदहनाचा प्रयत्न; अहिल्यानगर जिल्ह्यात चाललंय काय?

राष्ट्रवादीच्या आंदोलनात आत्मदहनाचा प्रयत्न; अहिल्यानगर जिल्ह्यात चाललंय काय?

अहिल्यानगर‌ जिल्हा प्रतिनिधी ।प्रशांत बाफना

पाथर्डी नगरपरिषदेमार्फत शहरात सुरू असलेली विकासकामे निकृष्ट दर्जाची व अंदाजपत्रकानुसार होत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी आदोलनकर्त्य रोहित पुंड यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.बुधवार दि. ६ रोजी सकाळी ११ वाजता हे आंदोलन पार पडले. आंदोलकांनी उपनगरे व बाजारपेठेतील नागरिकांकडून भीक मागत, ढोल-ताशांच्या गजरात पालिका कार्यालयावर मोर्चा नेला. कार्यालयात पोहोचल्यावर प्रशासनाशी चर्चा सुरू असतानाच रोहित पुंड यांनी अचानक आपल्या खिशातून पेट्रोलची बाटली काढून स्वतःच्या अंगावर ओतली व आत्मदहनाचा प्रयत्न केला.मात्र, घटनास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखत त्यांना रोखले व संभाव्य अनर्थ टळला. या घटनेने काही वेळ पालिका कार्यालयात मोठी खळबळ उडाली. मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने आंदोलकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते बंडू पाटील बोरुडे यांनी फोनद्वारे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्याशी संपर्क साधून प्रशासनाला धारेवर धरले.चर्चेनंतर प्रशासनाने आंदोलकांच्या मागण्यांवर तात्काळ सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बंडू पाटील बोरुडे, योगेश रासने, देवा पवार, सोमनाथ पाटील माने, अतिश निराळी, दत्ता सोनटक्के, सागर विधाटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलकांनी प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!