वसंत विदयालय,पिंपळखुटीची मुलीच्या कबड्डी संघाचा जिल्हा स्तरावर निवड!
प्रतिनिधी/सागर सरोदे
क्रीडा व युवा सेवा संचानलय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ व तालुका क्रीडा संकुल राळेगाव यांच्या सूक्त विद्यमाने 6 ऑगस्ट ला येथील इंदिरा गांधी महाविद्यालय, राळेगाव येथे तालुकास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धा 2025-26 पार पडल्या यात वसंत माध्यमिक विद्यालय,पिंपळखुटी यांनी वसंत विदयालय,पिंपळखुटीची मुलीच्या कबड्डी संघाचा जिल्हा स्तरावर निवड क्रीडा व युवा सेवा संचानलय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ व तालुका क्रीडा संकुल राळेगाव यांच्या सूक्त विद्यमाने 6 ऑगस्ट ला येथील इंदिरा गांधी महाविद्यालय, राळेगाव येथे तालुकास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धा 2025-26 पार पडल्या यात वसंत माध्यमिक विद्यालयातील,पिंपळखुटी प्रथम क्रमांक प्राप्त केला.या स्पर्धेमध्ये तालुक्यातील नामांकित शाळांनी सहभाग घेतला होता. लोक विद्यालय, खैरी या नामांकित शाळेतील मुलींच्या संघा ला मात करत वसंत माध्यमिक विद्यालयातील मुलींनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.खेळात नावलौकिक करण्यामध्ये खेळाडू कु आतिफा मुमताज सैय्यद कु ऋतुजा गुणवंत झाडे, कु. धनश्री संजय उईके,कु.खुशी जीवन डोमकावळे,कु.राणी गणेश राऊत, कु योगिता विलास भोयर.या खेळाडूंनी कबड्डी खेळ दाखविला.वरील खेळाडूंना विशेष मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष श्री धनराज चिंधुजी पुरके सर यांचे लाभले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका कु. नीलिमा कुडमेथे मॅडम, शारीरिक शिक्षक धुमाळ सर, तसेच भोंगाडे सर, बासावार सर शास्त्रकार,कांबळे सर,बोरकर याच्या अथक प्रयत्नाने झाले.





















