Homeताज्या बातम्या'दनका'जनक्रांती न्युजला बातमी लागताच महावितरणने, मान्सूनपूर्व कामांला केज तालुक्यात व शहरात केली...

‘दनका’जनक्रांती न्युजला बातमी लागताच महावितरणने, मान्सूनपूर्व कामांला केज तालुक्यात व शहरात केली सुरवात !

केज/प्रतिनिधी

पावसाळा जवळ आला की, वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून मानसूनपूर्व कामे पूर्ण केली जातात. वीजवाहक तारांचर आलेल्या झाडांच्या फांद्या तोडणे, खांबावर वाढलेल्या वेली काढणे यासह इतर कामे कर्मचाऱ्यांकडून केली जातात. परंतु महावितरणच्या शहर, ग्रामीण व विभागीय कार्यालयाच्या समोर असलेल्या वीज खांबावर वेली वाढलेल्या दिसून येत आहेत. गामुळे मान्सूनपूर्व कामांचा अधिकाऱ्यांना विसर पडल्याचे नागरीकांत चर्चा सूरु आहे. वाढलेल्या वेलीमुळे वीज जाऊन नागरीकांना अंधारात दिवस काढावे लागत आहेत.दरवर्षी पावसाळ्यात सार्वजनिक वीजव्यवस्था मोडकळीस येऊन वित्तहानी होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात विद्युत तारांवर झाडे कोसळने. तसेच गंजलेले, चाकलेले, खराब वीजखांब कोसळून अपघात होण्याची शक्यता असते. हे  टाळण्यासाठी महावितरण कंपनीकडून मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण केली जातात, कंपनी शहरातील काही कामे करून मान्सूनपूर्वक कामे केल्याचे दावा करते. परंतू ही कामे कितपत झाली हे महावितरणच्या शहर, ग्रामीण व कार्यालयासमोरील विद्युत खांबावर वाढलेल्या वेली सांगून जातात. विद्युत रोहित्राचे दरवाजे सतत उघडे शहरासह ग्रामीण भागातील डीपीना दरवाजे नाहीत, डीपीत फ्युज नसून त्या ठिकाणी तारा लावलेल्या असतात. डीपीला दरवाजे नसल्याने रस्त्याने ये-जा करणारे लहान मुले उघड्या डीपीला हात लावण्याने धोका निर्माण होऊ शकतो, उघड्या डीपीकडे ही महावितरणचे दुर्लक्ष झाले आहे अशी बातमी दोन तीन दिवसांपूर्वी जनक्रांती न्युजने लावताचा महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना जाग आली व आज कामाला सुरुवात केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!