Homeताज्या बातम्याविक्रमराव मुंडे पोदार लर्न स्कूल,केज या शाळेस सीबीएससी मान्यता प्राप्त!

विक्रमराव मुंडे पोदार लर्न स्कूल,केज या शाळेस सीबीएससी मान्यता प्राप्त!

विक्रमराव मुंडे पोदार लर्न स्कूल,केज या शाळेस सीबीएससी मान्यता प्राप्त!

केज /प्रतिनिधी

विक्रमराव मुंडे पोदार लर्न स्कूल केज या शैक्षणिक संस्थेस केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएससी दिल्ली यांची मान्यता प्राप्त झाली असून संस्थेने केलेल्या महत्वपूर्ण वाटचालीस यश मिळाले आहे.केज शहरापासून जवळच असलेल्या विक्रमराव मुंडे पोदार लर्न स्कूलची सीबीएससी निरीक्षण समितीमार्फत दिनांक २३ जुलै २०२५ रोजी तपासणी करण्यात आली.या समितीमध्ये पुणे येथिल सिंहगड स्कूलच्या प्राचार्या श्रीमती स्मिता सावंत,आणि पुणे येथिल भारती विद्यापीठाच्या प्राचार्या श्रीमती भावना राय यांचा समावेश होता.तपासणी दरम्यान समितीच्या सदस्यांनी ग्रामीण भागात उभारण्यात आलेल्या उत्कृष्ट शैक्षणिक सुविधांचे कौतुक केले. शाळेतील पायाभूत सुविधा,शिस्तबद्ध व्यवस्थापन तसेच विद्यार्थ्यांसाठी निर्माण केलेले प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण पाहून समिति कडून समाधान व्यक्त केले.या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष तथा बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम (बप्पा) मुंडे,विजयकांत मुंडे,अतुल मुंडे,प्राचार्या माधुरीताई मुंडे,शाळेच्या प्राचार्या श्रीमती अभिलाषा सारंगदेवोत यांनी शिक्षक धनंजय मस्के सर,अमर शिंदे सर,अविनाश शीलवंत सर,ओम ठोंबरे सर,नवीन कुमार सर,सोमनाथ इंगळे सर,केतन गीते सर,रवी त्रिभुवन सर,निलेश मांजरे सर,शुभांगी सगरे मॅडम,सुमया आतार मॅडम,अश्विनी आरेकर मॅडम, शीला घोळवे मॅडम,दिपाली शेटे मॅडम, आसराबाई अंकुरवाड मॅडम,रत्नगीता शिंदे मॅडम,दिपाली राजमाने मॅडम,झीनत शेख मॅडम,तेजश्री शेटे मॅडम,लीना त्रिभुवन मॅडम,अश्विनी मगर मॅडम,अंजुम शेख मॅडम,प्रणिता वाघमारे मॅडम,वैष्णवी वडगावकर मॅडम,सविता ओहाळ मॅडम,मेघा मोरे मॅडम,अश्विनी शिंदे मॅडम,केतकी मारोटकर मॅडम,शिक्षकेत्तर कर्मचारी गणेश काळे सर,शरद चौरे सर, आदिती पाटील मॅडम,अनिकेत पाटील सर,संदीप कुलकर्णी सर,आणि सर्व मावशी व सर्व ड्रायव्हर,विद्यार्थी आणि पालकांचे आभार मानले.तसेच या टप्प्यावर पोहोचण्यामागे सर्वांच्या मेहनतीचे व समर्पणाचे मोठे योगदान असल्याचे शाळेच्या प्राचार्या श्रीमती अभिलाषा सारंगदेवोत यांनी सांगितले.शाळेला आज अधिकृतपणे सीबीएससी अधिसूचना क्रमांक प्राप्त झाला असून केज तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ही एक अभिमानास्पद आणि प्रेरणादायी बाब ठरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु ! संपादकीय/रोहन गलांडे पाटील कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!