Homeताज्या बातम्याउमरगा लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाचे ८६ कोटी रुपये अखेर मंजूर !

उमरगा लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाचे ८६ कोटी रुपये अखेर मंजूर !

जनक्रांती न्युज/रामराजे जगताप/धाराशिव जिल्हा प्रतिनिधी

धाराशिव:- उमरगा आणि लोहारा तालुक्यातील 80 हजार शेतकऱ्यांना अखेर आठ महिन्यांनी न्याय मिळाला असून राज्य सरकारने अतिवृष्टी अनुदानापोटी दोन तालुक्यांना 86 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे यासंदर्भात शेतकरी नेते अनिल जगताप यांनी सतत पाठपुरावा करून ही मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. मागील वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.विशेषतः सोयाबीन पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करून राज्य सरकारकडे कृषी विभागाने दोन वेगवेगळे अहवाल सादर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी निधीची तरतूद करावी अशी मागणी केली होती त्यातील पहिला प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर करून मदत जाहीर केली होती.मात्र उमरगा व लोहारा तालुक्याचा दुसरा प्रस्ताव तसाच पडून होता त्या प्रस्तावाला अखेर आज (दि.29) राज्य सरकारने मंजुरी दिली त्यामुळे उमरगा व लोहारा तालुक्यातील 79 हजार 880 शेतकऱ्यांना 86 कोटी 46 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. पुढील काही दिवसात ही मदत शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या मदतीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु ! संपादकीय/रोहन गलांडे पाटील कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!