Homeताज्या बातम्यासावरगाव (पु)येथे हनुमान मंदीरात अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात सुरुवात !

सावरगाव (पु)येथे हनुमान मंदीरात अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात सुरुवात !

जनक्रांती न्युज/रामराजे जगताप/धाराशिव जिल्हा प्रतिनिधी

धाराशिव:- कळंब तालुक्यातील सावरगाव( पु) येथील हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली असून कलश पूजन गाथा पूजन व ज्ञानेश्वरी पूजनाने या पहिल्या दिवसाची सुरुवात करण्यात आली. या सप्ताह मध्ये असंत चरित्र कथा प्रवक्ते संतोष महाराज पवार यांची भागवत कथा होणार असून नारायण महाराज उत्तरेश्वर पिंपरी,महादेव महाराज बोराडे,उमाकांत मिटकरी महाराज,प्रकाश महाराज बोधले, लक्ष्मण महाराज मेंगडे,संतोष महाराज पवार,उद्धव महाराज रमजानपुरकर यांचे कीर्तन होणार आहे. बुधवार दिनांक सहा तारखेला पालखी सोहळा होणार असून ज्ञान सिंधू हरिभक्त परायण संदिपान महाराजांच्या पाटील यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे सप्ताहाच्या सुरुवातीस बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे,उपसभापती श्रीधर बाबा भवर,माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा,सागर मुंडे माजी नगरसेवक सतीश बप्पा टोणगे यांच्या हस्ते विविध पूजा करण्यात आली यावेळी गुलाबबाप्पा पवार,श्रीराम काळे,संजय काळे,बंडू काळे,राजाभाऊ गरड, यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या या सप्ताहात हजारो भाविकांची उपस्थिती असते या सात दिवसात स्थानिक नागरिक राज्यात किंवा राज्याबाहेर असणारे सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावतात व दररोज येथे अन्नदान करण्यात येते अशी माहिती संयोजकांकडुन मिळाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु ! संपादकीय/रोहन गलांडे पाटील कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!