Homeताज्या बातम्याअक्कलकोट येथे प्रविण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत केजमध्ये भव्य निषेध...

अक्कलकोट येथे प्रविण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत केजमध्ये भव्य निषेध मोर्चा !

केज/प्रतिनिधी

संभाजी ब्रिगेडचे प्रविण दादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट (सोलापूर) येथे दिनांक १३ जुलै २०२५ रोजी करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत आज केज येथे संभाजी ब्रिगेड व विविध बहुजन संघटनाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.या वेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रविणदादा गायकवाड यांच्या फोटोला दुधाने दुग्धाभिषेक करून त्यांच्यावरील हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसिल कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या समारोपास तहसीलदारांना निवेदन देऊन संबंधित समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.या वेळी उपस्थितसंभाजी ब्रिगेडचे राहुल खोडसे, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले सर, हनुमंत घाडगे सर, शेकापचे भाई मोहन गुंड,वंचित बहुजन आघाडीचे नेते लिंबराज बापू गायकवाड, आर.पी.आय (आठवले) चे तालुकाध्यक्ष दीपक कांबळे, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी दादा ठोंबरे, संदीप शितोळे, संजय लोंढे, कमलाकर चव्हाण, बालासाहेब डोंगरे, प्रतिक भोसले, जोतिराम माने, कैलास चाळक, शशिकांत इंगळे, विनोद शिंदे, दिगंबर नाना तपसे, गोविंद गोरे,लक्ष्मण ओव्हाळ ,गौतम बचुटे ,विनोद गायकवाड, सुरज काळे,राहुल काळे,अशोक गायकवाड,अविनाश इंगळे  तसेच तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेड व विविध संघटनाने,बहुजन समाजाने सरकारकडे मागणी केली की, हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर  कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच गृहविभागाकडे हे निवेदन पोहोचवावे, अशी नम्र विनंती तहसीलदार साहेबांकडे करण्यात आली.निषेध मोर्चात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रवीण दादा गायकवाड यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!