Homeताज्या बातम्याबीड जिल्हसंपर्कप्रमुख परशुराम जाधव साहेब यांचा उपस्थितीत १६ जुलै २०२५ रोजी अंबाजोगाई...

बीड जिल्हसंपर्कप्रमुख परशुराम जाधव साहेब यांचा उपस्थितीत १६ जुलै २०२५ रोजी अंबाजोगाई येथे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आढावा बैठक!

केज/प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब, युवासेनाप्रमुख, माजी मंत्री मा. आदित्य ठाकरे साहेब यांच्या आदेशावरून शिवसेना नेते / आ. मा. सुनिल प्रभू साहेब,विरोधी पक्ष नेते मा. अंबादास दानवे, शिवसेना उपनेते मराठवाडा समन्वयक मा. विश्वनाथ नेहरूकर साहेब, उपनेत्या सुषमा ताई अंधारे, सह संपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे यांचे मार्गदर्शनाखाली दि. १६ / जुलै / २०२५ रोजी केज व परळी विधानसभेतील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व अंगीकृत संघटनेतील पदाधिकारी ची आढावा बैठक जिल्हासंपर्कप्रमुख परशुराम जाधव साहेब यांचा उपस्थितीत होणार आहे सदरील बैठकी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकी संदर्भात चर्चा व संघटना बांधनी संदर्भात महत्वापूर्ण चर्चा करण्यात येणार आहे तरी केज- अंबाजोगाई – परळी तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्रामगृह अंबाजोगाई येथे दुपारी १. ०० वा उपस्थित राहावे असे अहवान केज शिवसेना तालुकाप्रमुख अशोक जाधव यांच्या वतीने करण्यात येत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!