Homeताज्या बातम्याश्री तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा प्रारंभ !

श्री तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा प्रारंभ !

जनक्रांती न्युज/रामराजे जगताप

धाराशिव जिल्हा प्रतिनिधी:- जिल्ह्यातील तुळजापूर नगरीत शारदीय नवरात्रोत्सवाची चाहूल लागली आहे. कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा रविवारी सायंकाळपासून विधीवत सुरू झाली आहे. देवीच्या या पवित्र निद्रा काळात भाविकांच्या मनात भक्तिभाव आणि उत्सुकतेची लहर उमटलेली दिसत आहे. दि. २२ सप्टेंबर रोजी पहाटे मंचकी निद्रेचा समारोप होईल. त्याच दिवशी दुपारी घटस्थापनेसोबत शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल. या काळात लाखो भाविक या अद्वितीय सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी तुळजापूरला दाखल होतात. श्री तुळजाभवानी माता ही एकमेव चलमूर्ती असल्यामुळे या परंपरेला विशेष महत्त्व आहे. वर्षातून तीनदा होणारी मंचकी निद्रा ही भक्तांना अध्यात्मिक ऊर्जा देणारी परंपरा मानली जाते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!