Homeताज्या बातम्याशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ताकतीने लढवणार/बीड जिल्हा...

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ताकतीने लढवणार/बीड जिल्हा संपर्कप्रमुख परशुराम जाधव यांचे केज येथील बैठकीत आव्हान !

ब्रेकिंग न्यूज
अमरण उपोषणाला यश /प्रशासनाने सर्वच मागण्या केल्या मान्य !दादा, वॅपकॉस आणि नॅपकॉन कंपनीने जलजीवनच्या कामाची वाट लावण्याचा ठेका घेतलाय का ?आंगनवाडी सेविका, आशा व मध्यान भोजन बनवणारांच्या हक्कांसाठी भारतीय जनता मजदुर संघाच्या वतीने निवेदन !आंगनवाडी सेविकांच्या हक्कांसाठी राष्ट्रव्यापी पत्र व ज्ञापन आंदोलन,/भारतीय जनता मजदुर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शांत प्रकाशजी जाटव !स्व. शौर्य पाटील को न्याय दिलाने दिल्ली आ रहे हैं संघर्ष योद्धा आज मा. श्री मनोज दादा जरांगे पाटील !श्रीहरी जाधव यांची जिल्हा परिषद गणात,जोरदार चर्चा !आ.धनंजय मुंडे साहेब काल सभागृहात ससाणे वर झालेल्या हल्ला याला वाचा फोडली ठीक आहे/संतोष देशमुख,महादेव मुंडे बापु आंधळे,त्यावेळी पन असाच आवाज का उठवला नाहि सभागृहात हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे ?वाल्मीक कराडला फाशीची शिक्षा होण्याची शक्यता ?कोर्टात न्यायाधीशांसमोर संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडीओ लावले, पत्नी अन् भावाला भयकर दृश्य पाहून रडू कोसळलं !गंगामाऊली साखर कारखाना शेतकऱ्यांना पहीली उचल २८०० रु.देणार का ? शेतकऱ्यांच्या कोपराला गुळ लावला फक्त? नागरिकांन मध्ये चर्चा सत्र?साखरकारखाण्याला उस वाहतुकीला चालणाऱ्या बैलगाडीच्या महादेवाच्या नंदीची, बैलांचे हाल बेहाल ,सरकार माय बाप बघवत नाही?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ताकतीने लढवणार/बीड जिल्हा संपर्कप्रमुख परशुराम जाधव यांचे केज येथील बैठकीत आव्हान !

केज/प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशावरून शिवसेना नेते माजी विरोधी पक्षनेते मा. अंबादासजी दानवे साहेब  मराठवाडा समन्वयक उपनेते विश्वनाथ नेरूरकर साहेब उपनेत्या सुषमाताई  अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा संपर्कप्रमुख परशुराम जाधव साहेब यांच्या उपस्थितीत व माजी जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली केज अंबाजोगाई परळी तालुका शिवसेना युवा सेना महिला आघाडी पदाधिकाऱ्याची बैठक बीड जिल्हा संपर्क कार्यालय केज येथे संपन्न झाली सदरील बैठकीत येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी संदर्भात गटनिहाय बुथनिहाय चर्चा करण्यात आली येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या समवेत सर्व शिवसेना नेते उपनेते खासदार आमदार स्टार प्रचारक ताकतीनिशी निवडणूक रिंगणात उतरणार आहेत करिता पूर्व नियोजनसाठी अंबाजोगाई परळी केज तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्कल निहाय बैठका घेऊन चार दिवसात अहवाल सादर करण्याचे संपर्क प्रमुख यांनी आव्हान केले  यावेळी बैठकीला मा. जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे उपजीवप्रमुख दीपक मोराळे नारायणजी सातपुते सचिव रोहित कसबे संघटक अशोक गाढवे केस तालुका प्रमुख अशोक जाधव अंबाजोगाई तालुका प्रमुख श्रीधर गरड परळी तालुकाप्रमुख भोजराज पालीवाल शहर प्रमुख अशोक हेडे राजेश विभुते तात्या रोडे उपतालुका प्रमुख महेश केंद्रे आप्पासाहेब कांबळे सुभाष ठोबरे सुरज वाघमारे लक्ष्मण गलांडे बापू गोरे बाळासाहेब कसबे उगलमुगले पप्पू ढगे आतम घाडगे माजी उपसभापती शशिकांत तारळकर निलेश जाधव बाळू फुलझलके सह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अमरण उपोषणाला यश /प्रशासनाने सर्वच मागण्या केल्या मान्य !

 अमरण उपोषणाला यश /प्रशासनाने सर्वच मागण्या केल्या मान्य ! केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील पत्रकार, संपादक समाजसेवक रोहन गलांडे पाटील यांनी १३ दिवस अमरण उपोषण...

दादा, वॅपकॉस आणि नॅपकॉन कंपनीने जलजीवनच्या कामाची वाट लावण्याचा ठेका घेतलाय का ?

दादा, वॅपकॉस आणि नॅपकॉन कंपनीने जलजीवनच्या कामाची वाट लावण्याचा ठेका घेतलाय का ? बीड/प्रतिनिधी जलजीवन मिशन योजना ही हर घर जल यासाठी अतिशय महत्वाची आहे. जिल्ह्यातील...

आंगनवाडी सेविका, आशा व मध्यान भोजन बनवणारांच्या हक्कांसाठी भारतीय जनता मजदुर संघाच्या वतीने निवेदन...

आंगनवाडी सेविका, आशा व मध्यान भोजन बनवणारांच्या हक्कांसाठी भारतीय जनता मजदुर संघाच्या वतीने निवेदन ! केज/प्रतिनिधी देशातील आंगनवाडी सेविकांना श्रमिक म्हणून वैधानिक मान्यता,किमान वेतन,सामाजिक सुरक्षा व...

आंगनवाडी सेविकांच्या हक्कांसाठी राष्ट्रव्यापी पत्र व ज्ञापन आंदोलन,/भारतीय जनता मजदुर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शांत...

आंगनवाडी सेविकांच्या हक्कांसाठी राष्ट्रव्यापी पत्र व ज्ञापन आंदोलन,/भारतीय जनता मजदुर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शांत प्रकाशजी जाटव ! केज/प्रतिनिधी देशातील आंगनवाडी सेविकांना श्रमिक म्हणून वैधानिक मान्यता,किमान वेतन,सामाजिक...

स्व. शौर्य पाटील को न्याय दिलाने दिल्ली आ रहे हैं संघर्ष योद्धा आज मा....

स्व. शौर्य पाटील को न्याय दिलाने दिल्ली आ रहे हैं संघर्ष योद्धा आज मा. श्री मनोज दादा जरांगे पाटील ! नई दिल्ली/प्रतिनिधी स्कूल अध्यापक की कथित...

error: Content is protected !!