Homeताज्या बातम्याआ.धनंजय मुंडे साहेब काल सभागृहात ससाणे वर झालेल्या हल्ला याला वाचा फोडली...

आ.धनंजय मुंडे साहेब काल सभागृहात ससाणे वर झालेल्या हल्ला याला वाचा फोडली ठीक आहे/संतोष देशमुख,महादेव मुंडे बापु आंधळे,त्यावेळी पन असाच आवाज का उठवला नाहि सभागृहात हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे ?

बीड/प्रतिनिधी

परळी तालुक्याचे आमदार  धनंजय मुंडे साहेबांनी काल सभागृहात ससाणे वर झालेल्या हल्ला याला वाचा फोडली अगदी बरोबर आहे परंतु आमदार धनंजय मुंडे हे सर्वांचे लोकप्रतिनिधी आहेत.आवाज उठवला पाहिजे.पन जेव्हा हे स्व. संतोष देशमुख,महादेव मुंडे ,बापु आंधळे यांची हत्या झाली त्यावेळी पन असाच आवाज का उठवला नाहि सभागृहात हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे  आमदार धनंजय मुंडे तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत आवाज उठवला पाहिजे परंतु महादेव मुंडे हत्या प्रकरणात तुम्ही आतापर्यंत कीती आवाज उठवला हे एका पन विडीओ मध्ये दाखवा असा प्रश्न जनता विचारतं आहे जनतेला पडलेला प्रश्न आहे.मग हे माणस नव्काहते व तुमच्या च जिल्ह्यातील होते ना हे पन.मग असाच आवाज हया लोकांनबददल का उठवला नाहि असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे स्व.संतोष देशमुख वर तुम्ही काहिच आवाज उठवला नाही तुमचा सहभाग नवता तर एकदा तरी त्या संतोष देशमुख च्या कुटुंबाची भेट तरी घेतली असती पन का नाही  दीली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे नागरिकांन मध्ये चर्चा सत्र सुरू झाले आहे.तसेच वाल्मिक कराडच्या घरात एखादा खुण झाला असता तर तुम्ही असच शांत बसला असता का असा सुध्दा प्रश्न उपस्थित केला जात आहे स्व. संतोष देशमुख यांच्या घरी महाराष्ट्र तुन लोक भेट द्यायला आले पन तुम्ही बीड जिल्ह्यातील असुन आजपर्यंत एकदा तरी भेट द्यायला गेलात का तुमचा सहभाग नव्हताच तर तुम्हाला काय डर होता त्यांच्या घरी जायला असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!