शिराढोण मध्ये भव्य संदल मिरवणूक येथील दर्गा हजरत खाजा रहमतुल्ला आले देवाची मिरवणूक उत्साहात साजरी करण्यात आली!
जनक्रांती न्यूज साठी कळंब तालुका प्रतिनिधी तोफिक मोमीन
शिरढोण : कळंब तालुक्यातील शिरढोण शहरात दरवर्षीप्रमाणे पहिल्या दिवसाची संदल मिरवणूक साजरी करण्यात आली यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक पोलीस स्टेशनच्या कर्मचारी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उप निरीक्षक शिक्षक वृंद गावातील पुढारी गन विशेष प्रभारी नागरिक इतर पत्रकार बांधव सगळेच ह्या मिरवणसाठी उपस्थित होते पंचक्रोशीतील या दर्ग्याला हिंदू-मुस्लिम सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन मदत करतात व या सणाला सार्वजनिक करतात.





















