Homeताज्या बातम्याकन्हेरवाडी येथे गुरुजींना निरोप देताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला! 

कन्हेरवाडी येथे गुरुजींना निरोप देताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला! 

कन्हेरवाडी येथे गुरुजींना निरोप देताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला!

जनक्रांती न्युज/रामराजे जगताप

धाराशिव जिल्हा प्रतिनिधी:- आज शनिवार दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्हेरवाडी या शाळेमध्ये शिक्षकांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कपिल कवडे तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच ॲड.रामराजे जाधव हे होते.मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक भंडारे बी.एन. यांनी केले.शाळेतून बदली होऊन गेलेले शिक्षक नारायण झोरी,दीपक चाळक,श्रीम.मंगल गाढवे,श्रीम आशा कंगळे,श्रीम सुषमा हंडीबाग यांचा सत्कार फेटा,शाल,पुष्पहार पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच शाळेत नव्याने रुजू झालेले शिक्षक हरिदास पांचाळ ,बाबासाहेब पवार ,भारत तांबारे,श्रीम.सुनीता लिंबोरे व श्रीम.सुरेखा साळी यांचा सत्कार करण्यात आला कठीण परिस्थितीवर मात करत गावच्या जिल्हा परिषद शाळेत इयत्ता सातवी पर्यंत शिक्षण घेतलेली विद्यार्थिनी कुमारी तेजस्विनी बिभीषण जगताप हिची राज्यसेवा आयोगातून स्टेनोग्राफर श्रेणी 2 या पदावर कृषी आयुक्त पुणे या ठिकाणी निवड झाल्याबद्दल व परमेश्वर कवडे यांना शासनाने सेवेत सामावून घेतल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच शाळेतील विद्यार्थ्यासाठी वडिलांच्या स्मरणार्थ हॅन्डवॉश स्टेशन बांधून देण्याचे पांडुरंग जाधव यानी तर शाळेला कार्यक्रमात भाषण करण्यासाठी डायस श्री.तांबारे भारत यांनी देण्याचे जाहीर केले. वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पाण्याचा जार संजय सावंत यांनी व शाळेतील विद्यार्थ्यांना लेखन साहित्य (वह्या)सुरेश मिटकरी यांनी दिल्या बदलुन गेलेल्या शिक्षकांनी 6 हजार रुपयांचे डिजिटल स्वरूपातील शैक्षणिक साहित्य शाळेस भेट दिले अशा वेगवेगळ्या स्वरूपात वस्तुरूपाने योगदान देणारे शिक्षक, शिक्षणप्रेमी नागरिक व पालक या सर्वांचे खूप खूप आभार मानले शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी,पालकांनी बदली होऊन गेलेल्या शिक्षकांना भेटवस्तू सप्रेम भेट दिल्या शाळेतील विद्यार्थी शिक्षक,मान्यवर यांनी आपली मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमास उपसरपंच विजय उर्फ सोनु कवडे,विद्याविकास हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील पांचाळ,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष विजयकुमार कवडे,प्रा.संजय मिटकरी, वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष निवृत्ती जगताप,उमेश शिंदे,अनंत जगताप, श्रीम.आश्विनी खंडागळे विद्यार्थ्यांचे अनेक माता व पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाघमोडे परमेश्वर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार राजेश काळे यांनी मानले कार्यक्रम झाल्यानंतर आपल्या गुरुजींना निरोप देताना सर्व विद्यार्थी व गुरुजी भावनिक झाले.शालेय परिसरात सर्व विद्यार्थी आपापल्या शिक्षकांच्या जवळ जाऊन अक्षरशः रडत होते.सर आम्हाला सोडून जाऊ नका ना ? घरी जावा म्हणून सांगितले तरी जात नव्हते शेवटी तर त्यांनी आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही म्हणत गेटला कुलुपच लावले.अनेक वर्ष या शाळेत कार्यरत असल्यामुळे व प्रामाणिकपणे अध्यापनाचे कार्य केल्यामुळे गुरु शिष्यांची स्नेहाची नाती निर्माण झाली होती.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!