Homeताज्या बातम्यामी कुणाला शब्द देत नाही, शब्द दिल्यास माग हटत नाही संपदाताईला न्याय...

मी कुणाला शब्द देत नाही, शब्द दिल्यास माग हटत नाही संपदाताईला न्याय मिळवून दिल्याशिवाय मागे हटणार नाही – मनोज दादा जरांगे पाटील 

बीड/प्रतिनिधी

संपदा मुंडेताईला न्याय मिळवून देण्यासाठी मी आवश्यक त्या सर्व गोष्टी करण्याची तयारी ठेवली आहे. ताईला न्याय मिळवून दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही!’ अशी ग्वाही मनोज जरांगे पाटील यांनी स्व. डॉक्टर संपदाताई मुंडे यांच्या कुटुंबीयांना दिली. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक व गृहराज्यमंत्र्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत ‘आरोपींना पाठीशी घालाल तर गाठ माझ्याशी आहे!’ असा सज्जड दमच दिला.संपदा मुंडेताईला न्याय मिळवून देण्यासाठी मी आवश्यक त्या सर्व गोष्टी करण्याची तयारी ठेवली आहे. ताईला न्याय मिळवून दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही!’ अशी ग्वाही मनोज जरांगे पाटील यांनी स्व. डॉक्टर संपदाताई मुंडे यांच्या कुटुंबीयांना दिली. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक व गृहराज्यमंत्र्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत ‘आरोपींना पाठीशी घालाल तर गाठ माझ्याशी आहे !’ असा सज्जड दमच दिला.शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे जाऊन स्व. डॉक्टर संपदाताई मुंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत माजलगाव मतदारसंघाचे आमदार, माजी मंत्री प्रकाश सोळंके हे देखील होते. जरांगे पाटील यांनी स्व. संपदाताई यांच्या आई-वडिलांची, भाऊ तसेच चुलते व परिवारातील सर्व सदस्यांची भेट घेऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली. संपदाताई ही खूप धडाडीची मुलगी होती. तिच्यावर जो अन्याय झाला आहे, त्याला वाचा फोडण्यासाठी आपण पाहिजे ते योगदान देणार आहोत. मी याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच काही मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला आहे. याबाबत शासन लवकरच एसआयटीची नेमणूक करणार आहे. कुटुंबीयांसोबत चर्चा करून एसआयटीची दोन दिवसात नेमणूक होईल. योग्य तपास होऊन गुन्हेगारांना कडक शासन होण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. या प्रकरणात राजकीय मंडळींनी एकमेकांवर चिखलफेक न करता संपदाताईला न्याय कसा मिळेल यासाठी धडपड करावी, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!