Homeताज्या बातम्यापरळी मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्व बळावर लढणार - अण्णासाहेब जाधव 

परळी मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्व बळावर लढणार – अण्णासाहेब जाधव 

बीड / प्रतिनिधी

आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद या निवडणुका धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष बाळराजे दादा आवारे पाटील तसेच मराठवाडा संपर्कप्रमुख अण्णासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या वतीने स्वबळावर लढण्याचा निश्चय केला असून या निवडणुकीत संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान ही महत्त्वाची व निर्णय अशी भूमिका पार पाडेल सध्या ग्रामीण भागात बाळराजे दादा आवारे पाटील यांनी शिवस्मारकाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेशी नाळ जोडली गेलेली आहे तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न असतील या प्रश्नावरही वेळोवेळी आंदोलने उभारून न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता प्रस्थापितांना कुठेतरी रोखण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे याच अनुषंगाने लवकरच परळी मतदारसंघात बैठक आयोजित करण्यात येईल व सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार उभा करून जनतेची कामे करण्यासाठी चांगले उमेदवार देऊ असे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे मराठवाडा संपर्कप्रमुख अण्णासाहेब जाधव यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार द्वारे केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!