Homeताज्या बातम्यामा.आमदार पृथ्वीराज साठे यांनी केले अतिक्रमण काढण्यासाठी भीक मागो आंदोलन !

मा.आमदार पृथ्वीराज साठे यांनी केले अतिक्रमण काढण्यासाठी भीक मागो आंदोलन !

अंबाजोगाई/ प्रतिनिधी

अंबाजोगाई शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र लगत असलेली निजाम कालींन विहीर बुजवून त्या ठिकाणी देण्यात आलेल्या अनाधिकृत दुकानांचे अतिक्रमण काढुन पुर्वीच्या निजामकालीन विहीरीचे पुनर्जिवीत करण्यासाठी नागरिकांच्या वतीने भिक मागो अंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी प्रशासनाला दिला होता परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही म्हणून आज ८/०७/२०२५  रोजी माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी भीक मागो आंदोलन केले आहे.या विषयी सविस्तर वृत्त असे की अंबाजोगाई शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र लगत असलेली निजाम कालींन विहीर बुजवून त्या ठिकाणी देण्यात आलेल्या अनाधिकृत दुकानांचे अतिक्रमण काढुन पुर्वीच्या निजामकालीन विहीरीचे पुनर्जिवीत करण्यासाठी नागरिकांच्या वतीने भिक मागो आंदोलन सुरू केले आहे तरी प्रशासनाने दखल घेण्यात यावी अशी मागणी माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!