Homeताज्या बातम्याखामसवाडी येथील बालसंस्कार शाळेत वारकऱ्यांची दिंडी !

खामसवाडी येथील बालसंस्कार शाळेत वारकऱ्यांची दिंडी !

कळंब प्रतिनिधी/हनुमंत पाटुळे

 एकादशीनिमित्त बालभारती यांचा दिंडी सोहळा बालसंस्कार विद्या मंदिर खामसवाडी शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालखीचे पूजन मुख्याध्यापिका मंजुषा शेळके मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर दिंडी मार्गस्थ झाली.कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील बालसंस्कार विद्या मंदिर या शाळेतील लहान मुलांनी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषा केली होती. बाल वारकऱ्यांनी गळ्यामध्ये टाळ हाती भगवी पताका डोक्यावर तुळस व कलश घेत संपूर्ण गावामध्ये टाळ मृदंगाच्या गजरात माऊली माऊली ज्ञानोबा तुकाराम आशा जयघोषानी सारा परिसर दुमदुमला होता. या बालकांनी राम मंदिर, विठ्ठल रुक्माई मंदिर, या ठिकाणी दर्शन घेतले या दिंडीमध्ये बालकांना गावातील अनेकांनी केळी अशा विविध प्रकारचे खाऊ वाटप केले. यावेळी या बालकांनी संतांच्या वेशभूषा केल्या होत्या. त्यांनी झाडे लावा झाडे जगवा, पाणी आडवा पाणी जिरवा हा पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा शेळके, सहशिक्षिका कोमल पांचाळ यांनी मोठे परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!