Homeताज्या बातम्यामराठा सेवकाचा बळी/अतुल घरत पाटील केवळ अपघाती मृत्यू नसून वाल्मीक कराडच्या माणसाने...

मराठा सेवकाचा बळी/अतुल घरत पाटील केवळ अपघाती मृत्यू नसून वाल्मीक कराडच्या माणसाने कारखाली चिरडून मारल्याचा संशय ? पुढील तपास पोलीस करत आहेत?

बीड/ प्रतिनिधी

मराठा सेवकाचा बळी अतुल घरत पाटील केवळ अपघाती मृत्यू नसून वाल्मीक कराडच्या माणसाने कारखाली चिरडून मारल्याचा संशय ? पुढील तपास पोलीस करत आहेत?ज्या गाडीने मराठा सेवक अतुल घरत पाटील यांना चिरडले त्या गाडीवर मागे “किंग आण्णा” असे लिहिलेय. हा किंग आण्णा कोण आहे? ही गाडी पोलिसाची असून अशी माहिती मिळतेय. अपघात झाल्यानंतर अतुल जिवंत होता असे म्हटले जाते आहे.जर त्या पोलिसाने उचलून तत्काळ हॉस्पिटलमध्ये आणले असते तर अतुल वाचला असता पण अपघात झाल्यानंतर हा पोलिस गाडीमालक तिथून पळून गेला. स्थानिक लोकांनी अतुलला बीडला हॉस्पिटलला आणत असताना बार्शी नाका येथे अतुलचा दुर्दैवी मृत्यू झाला.जर गाडी मालक पोलिसाने माणुसकी दाखवली असती तर आज अतुल आपल्यात असता. अतुल आपल्या साईडने जात असताना मागून येऊन या गाडीने धडकले. जवळपास पन्नास फुट गाडीने चिरडत नेले. ही घटना पाटोदा पासून जवळच असलेल्या दासखेड फाटा येथे घडली.या घटनेची बीड पोलिसांनी गंभीर दखल घेऊन आरोपीस तत्काळ अटक करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. गाडीचा मालक पोलीस असून त्याने अपघातानंतर तिथून पळ का काढला ? तसेच अपघात ठिकाणी अनेक पुरावे लपविण्यासाठी त्याने रात्रीतून बऱ्याच गोष्टी केल्या आहेत. त्यामुळे हा अपघात नसून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. तरी बीड पोलिसांनी याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे चर्चा सत्र सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!