Homeताज्या बातम्याभोपला येथे पशुवैद्यकीय दवाखान्यातील १ मे पासून डाॅक्टर झाले फरार? पशुपालक झाले...

भोपला येथे पशुवैद्यकीय दवाखान्यातील १ मे पासून डाॅक्टर झाले फरार? पशुपालक झाले आहेत त्रस्त! पशुवैद्यकीय उपचार घ्यायचा कुठे?

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील भोपला येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील डाॅक्टर एक मे पासून दवाखान्यात येत नसल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे पशुपालक व गावकरी त्रस्त झाले आहेत कारण एखाद्या पशुला काही आजार झाला तर खाजगी डॉक्टरांन कडून उपचार घ्यावे लागतात मग भोपला येथे पशुवैद्यकीय दवाखाना काय शोभेला आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे कारण गावात असलेली पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत भुत बंगला आहे की काय अशी झाली आहे कारण तेथे अनेक महीण्या पासुन कागदोपत्री नोकरीला असलेले डाॅक्टर हजर नसतात घरी बसून पगार घेतात की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे कारण जेथे नोकरी करायची आहे तेथे १ मे पासून हजर नाहीत असे नागरिकांचे म्हणणे आहे मग डाॅक्टर गेले कुठे फरार झाले की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे  तसेच असे डॉक्टरांना शासन पगार कशासाठी देते अशा डाॅक्टरला निलंबित करण्यात यावे अशी मागणी भोपला येथील नागरिकांन कडुन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!