Homeताज्या बातम्याबीड जिल्ह्यात हिन्दराष्ट्र संघ जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढणार -उपप्रदेशाध्क्ष...

बीड जिल्ह्यात हिन्दराष्ट्र संघ जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढणार -उपप्रदेशाध्क्ष राधाबाई सपकाळ 

बीड/प्रतिनिधी

महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकांचे बिगुल वाजले आहे त्यामुळे येणाऱ्या काळात नवतरून युवकांना संधी मिळणे गरजेचे आहे त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक बीड जिल्ह्यात हिन्दराष्ट्र संघ जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे उपप्रदेशाध्क्ष राधाबाई सपकाळ यांनी म्हटले आहे व बीड जिल्ह्यातील युवा नेतृत्वांना आव्हान केले आहे की निवडणूकीच्या मैदानात उतरू इच्छीत आहेत त्यांना हिन्दराष्ट्र संघाच्या वतीने तिकीट देण्यात येईल तरी माझ्याशी संपर्क 9890615613 साधावा असे हिन्द राष्ट्र संघाच्या उपप्रदेशाध्यक्ष राधाताई सपकाळ यांनी आव्हान केले आहे . तसेच हिन्दराष्ट्र संघ राष्ट्रीय लेवलचा पक्ष आहे त्यामुळे हा संघ सर्व धर्म समभावा प्रमाणे शेतकऱ्यांच्या हित जोपासले जानारा पक्ष आहे त्यामुळे जास्तीत जास्त तरुण युवा नेतृत्वांनी सहभागी होऊन हिन्दराष्ट्र संघाच्या वतीने बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत उतरावे असे उपप्रदेशाध्यक्ष राधाताई सपकाळ यांनी म्हटले आहे…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!