Homeताज्या बातम्याबीड जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट पाच दिवसांपासून बंद; रुग्णांचे प्रचंड हाल, पॅंथर सेनेकडून...

बीड जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट पाच दिवसांपासून बंद; रुग्णांचे प्रचंड हाल, पॅंथर सेनेकडून २४ तासांचा अल्टिमेटम !

बीड/प्रतिनिधी

बीड येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील (सिव्हिल हॉस्पिटल) एकमेव लिफ्ट गेल्या शुक्रवारपासून (दि. ५ डिसेंबर) बंद पडल्याने रुग्णांचे अतोनात हाल सुरू आहेत. हात-पाय मोडलेले, अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर रुग्णांना सिटीस्कॅन, एक्स-रे किंवा इतर तपासणीसाठी खालच्या मजल्यावर उतरणे अशक्य झाले आहे. वार्डबॉय (मामा) देखील अपुरे असल्याने रुग्णांना नातेवाईकांनाच खांद्यावर उचलून पायऱ्या चढ-उतार करावे लागत आहेत.ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि. 8 डिसेंबर) रुग्णालयात प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी लिफ्ट बंद असल्याने रुग्ण आणि नातेवाईकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. पॅंथर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सिव्हिल सर्जन डॉ. राऊत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी “लिफ्ट खराब झाली असून पार्ट्स मागवले आहेत, दोन दिवसांत दुरुस्त होईल,” असे सांगितले.मात्र “दोन दिवसांत चालू होईल म्हणजे रुग्णांनी दोन दिवस तडफडत मरायचे का?” असा संतप्त सवाल करीत ऑल इंडिया पॅंथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ता तथा बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी सिव्हिल सर्जनांना स्पष्ट इशारा दिला आहे की, येत्या २४ तासांत लिफ्ट दुरुस्त करून तात्काळ चालू करावी, अन्यथा सिव्हिल सर्जन कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल. रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू ठेवला जाणार नाही, असा निर्वाणीचा इशारा ऑल इंडिया पॅंथर सेनेने दिला आहे.दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून या लिफ्टचे वारंवार बिघाड होत असल्याचे रुग्ण आणि नातेवाईकांचे म्हणणे आहे. देखभाल-दुरुस्तीचा अभाव आणि प्रशासकीय बेफिकीरपणा यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!