एक काळ होता,९१ वर्षांचे गणपतराव देशमुख नागपूर अधिवेशनाला एसटीने पोहोचायचे.एक बॅग, एका पीएसह आणि आजचे सत्ताधारी आमदार? चार्टर फ्लाइटच्या प्रवासाचे फोटो टाकण्यातच व्यस्त.!
बीड/प्रतिनिधी
एक काळ होता,९१ वर्षांचे गणपतराव देशमुख नागपूर अधिवेशनाला एसटीने पोहोचायचे.एक बॅग, एका पीएसह आणि आजचे सत्ताधारी आमदार? चार्टर फ्लाइटच्या प्रवासाचे फोटो टाकण्यातच व्यस्त असतात हा फरक आहे सेवा करणाऱ्या लोकनेत्याचा आणि सोशल मीडिया स्टार आमदारांचा असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू असते कारण आजकाल पहायला गेलो तर आताचे आमदार ,खासदारांच काम असत छोट पन फोटो सेशन असे करतात की जनु काय एखादा गड जिंकला आहे तसेच काही आमदार तर फक्त फोटो सेशन करण्यासाठीच अधिवेशनात उपस्थित असतात परंतु एक काळ होता,९१ वर्षांचे गणपतराव देशमुख नागपूर अधिवेशनाला एसटीने पोहोचायचे.एक बॅग, एका पीएसह अधिवेशनाला जायचे आता त्यांची सर कुणालाच येणार नाही आणि आजचे सत्ताधारी आमदार? चार्टर फ्लाइटच्या प्रवासाचे फोटो टाकण्यातच व्यस्त असतात असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू असते आहे.





















