पौळ पिंपरी येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले !
बीड/प्रतिनिधी
धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष शिवस्मारकाचे जनक बाळराजे दादा आवारे पाटील यांच्या हस्ते पौळ पिंपरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले बाळराजे दादा आवारे पाटील यांचे हस्ते व तसेच पौळ पिंपरी येथे गावकऱ्यांच्या वतीने बाळराजे दादा आवारे पाटील यांचा सत्कार करण्यात आला व तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते मराठवाडा संपर्कप्रमुख अण्णासाहेब जाधव बीड जिल्हा युवा अध्यक्ष राम किर्दत परळी तालुका अध्यक्ष वशिष्ठ वानखेडे नितीन राव मोरे संभाजी आघाव व तसेच गावातील सर्वप्रथम नागरिक उपस्थित होते मराठा आरक्षण चळवळीमध्ये अग्रेसर असणारे दत्तात्रय मोरे रुस्तो माने उत्तम दादा माने सुरेश रावजी माने लक्ष्मण तात्या पौळ बाबा सोनवणे ईश्वर सोनवणे आधी सर्व उपस्थित होते.





















