Homeताज्या बातम्याजरांगे पाटील यांचा आझाद मैदानातून संदेश/गावाकडे असलेले मराठे मुंबई कडे निघा !

जरांगे पाटील यांचा आझाद मैदानातून संदेश/गावाकडे असलेले मराठे मुंबई कडे निघा !

मुंबई/प्रतिनिधी

मुंबई अझाद मैदानावर सुरू असलेल्या संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणाचा तीसरा दीवस आहे व आज संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांनी काही आव्हान केले आहे गावाकडे असलेल्या मराठा बांधवांनी मुंबईकडे येत राहावे,रेनकोट वाटण्यासाठी कोणी पैसे गोळा करीत असेल तर त्यांना पैसे देऊ नका,शनिवारी-रविवारी मोठ्या संख्येने मराठे मुंबईत येणार ,मुंबईत येणाऱ्या बांधवांनी आपली वाहनेपार्किंगमध्ये लावूनच आझाद मैदानाकडे यावे ,अन्नसामग्री पोहोच करणाऱ्या बांधवांनी पार्किंगच्या ठिकाणी देखील अन्नसामग्री पोचवावी,एकाही आंदोलकाने दगडफेक व जाळपोळ करू नये. मी तुम्हाला शांततेच्या मार्गाने आरक्षण मिळवून देतो,दोन दिवस मी पाणी पीत होतो उद्यापासून पाणी देखील सोडणार,ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मी आणि मराठे मुंबई सोडत नसतो असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!