Homeताज्या बातम्याछत्रपती शिवाजी महाराजांचे बॅनर फाडणाऱ्यावरा कार्वाही कधी होणार/पोलिस प्रशासन निष्क्रिय का ?

छत्रपती शिवाजी महाराजांचे बॅनर फाडणाऱ्यावरा कार्वाही कधी होणार/पोलिस प्रशासन निष्क्रिय का ?

संपादकीय/रोहन गलांडे

मा. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या चलो मुंबई आशयाचे तेलगाव खुर्द येथील बॅनर अज्ञात माथेफिरू समाजकंटकाने फाडले आहे व मराठा समाजाकडून असल्या नीच वृत्तीचा जाहीर निषेध करण्यात येत आहे जाणीवपूर्वक कोणीतरी समाजा समाजा मध्ये तेढ निर्माण व्हावे म्हणून असे कृत्य करत आहे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू आहे अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे बॅनर फाडून काही समाजकंटकांना काय मिळणार आहे ते आमच्या हृदयात आहेत असे मराठा समाज बांधवांन कडुन भावना व्यक्त करण्यात येत आहे पण ह्यातून समाज कंटकांची नीच प्रवृत्ती पाहायला मिळते. बॅनर फाडणाऱ्या  अशा कुकर्मी नीच प्रवृत्तीच्या समांज कंटकांचा तात्काळ पोलिस प्रशासनाने छडा लावला पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!