Homeताज्या बातम्याचिंचोली माळी येथे मटका,गुटखा,दारु अवैध धंदे कुणाच्या वरदहस्ताने चालू आहे ?/प्रशासन कार्यवाही...

चिंचोली माळी येथे मटका,गुटखा,दारु अवैध धंदे कुणाच्या वरदहस्ताने चालू आहे ?/प्रशासन कार्यवाही का करत नाही ?

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे तसेच चिंचोली माळी सर्कल मध्ये अवैध धंदे म्हणजे मटका, जुगार, गुटखा,दारु, खुलेआम विक्री केली जाते आहे तसेच चिंचोली माळी येथे नागबेट वस्ती वर दारु पिऊन नागरिक शिविगाळ करतात तसेच तेथे दारु पेऊन पडतात मग चिंचोली माळी येथील नागबेट वस्ती नसून आता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नावाने ओळखला जाणारा चौक आहे त्यांच चौकात खुलेआम दारु विक्री केली जाते तर मग ती विटंबना नाही का असा प्रश्न चिंचोली माळी येथील नागरिकांना पडला आहे मग कार्यवाही केली का जात पोलिस प्रशासन झोपेचे सोंग घेऊन का चालत आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तसेच चिंचोली माळी येथील शासकीय कार्यालया समोर खुलेआम दारु विक्री केली जाते मग शासकीय कार्यालया समोर दारू विक्री करणाऱ्या धाब्यावर पोलिस प्रशासन कार्यवाही करत का नाही असा ही प्रश्न उपस्थित केला जात आहे तसेच मटका, जुगार,गुटखा खुले आम सरास अवैध धंदे कुणाच्या वरदहस्ताने चालू आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे जर असे अवैध धंदे सुरूच राहीले तर अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाले शिवाय राहणार नाही त्यामुळे प्रशासनाने तातडीने अवैध धंद्यावर कार्यवाही केली पाहिजे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!