Homeताज्या बातम्याचिंचोली माळी येथील भुरटे पुढारी फक्त निवडणूकीसाठी आरक्षणाच्या लढाईत/इतक्या दिवस काय झोपले...

चिंचोली माळी येथील भुरटे पुढारी फक्त निवडणूकीसाठी आरक्षणाच्या लढाईत/इतक्या दिवस काय झोपले होते का?

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील काही भुरटे पुढारी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूक, पंचायत समिती निवडणूक लढवण्याच्या हेतूने मराठा आरक्षण लढाईत चमकत आहेत या अगोदर सुध्दा अनेक आंदोलने झाली अनेक आरक्षणाच्या सभा झाल्या परंतु त्यांना आरक्षण लढाई काय आहे हे सुद्धा माहीत नव्हते परंतु आता त्यांना जाग आली या अगोदर ते मराठा समाजाचे आहेत का असा प्रश्न निर्माण केला जात होत होता परंतु येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांना आरक्षणाची लढाई आठवली आरक्षणासाठी मराठा समाज झगडतो आहे याची जाणीव झाली तसेच त्यांना अगोदर कुणी ओळखायला सुध्दा तयार नव्हते अशा भुरट्या पुढाऱ्यांचे काम असे झाले आहे चार दिवसात आणी कोल्ह ऊसात अशा मराठी म्हणी प्रमाणे चिंचोली माळी येथील काही भुरट्या पुढाऱ्यांचे काम झाले आहे तसेच हेच भुरटे पुढारी अगोदर संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांना नाव ठेवत होते पाटलांना आरक्षण मिळत नसते असे हेच भुरटे पुढारी म्हणत होते  असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!