Homeताज्या बातम्याअंबाजोगाई येथील डिलीव्हरी वार्डाचा मनमानी कारभार/रुग्णांनाची होतेय हेळसांड!

अंबाजोगाई येथील डिलीव्हरी वार्डाचा मनमानी कारभार/रुग्णांनाची होतेय हेळसांड!

अंबाजोगाई/प्रतिनिधी

अंबाजोगाई येथील डिलीव्हरी वार्डाचा मनमानी कारभार सुरू आहे रुग्णांना व्यवस्थितपणे उपचार दिले जात नाहीत असे चर्चा सत्र रुग्णालयातील नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे त्यामुळे अंबाजोगाई येथील डिलीव्हरी वार्डात कार्यरत असलेले कर्मचारी यांच्यावर वरीष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालण्याची गरज आहे कारण डिलीव्हरी वार्डा म्हणजे खूप महत्त्वाचा वार्ड आहे कारण एखाद्या रूग्णाला जर व्यवस्थित उपचार नाही मिळाले तर काही च्या काही होऊ शकते त्यामुळे अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील डिलीव्हरी वार्डातील कर्मचाऱ्यांना वरीष्ठ अधिकारी यांनी समज दिली पाहिजे कारण डिलीव्हरी वार्डातील कर्मचारी रुग्णांनाकडे व्यवस्थीत लक्ष देत नाहीत, तसेच रुग्णांनाला अरेरावी करतात मग शासन कर्मचाऱ्यांना काय मनमानी कारभार करण्यासाठी पगार देत का असा प्रश्न उपस्थित केला जात तसेच अरेरावीची भाषा वापरण्यासाठी पगार देत का असा प्रश्न नागरिकांन कडून उपस्थित होत आहे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!