ब्रेकिंग न्यूज
अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे केज/प्रतिनिधी चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगावमा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गावातील तरुणांनी राबवला उपक्रम/एक रविवार गावच्या स्वच्छतेसाठी, कौतुकास्पद !एमआयडीसीच्या गलथन,भोंगळ कारभारामुळे इतर जिवांचे जिवन धोक्यात/कंपन्यांच्या केमिकल युक्त पाण्याने नदी पात्राचे पाणी दूषित ?मनोज जरांगे पाटील ३० मे पासून आंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाला बसणार, मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग फुंकलं !चिंचोली माळी ते हादगाव रोडचे काम पुर्ण कधी होणार का ?/येणाऱ्या पावसाळ्यात पन चिखलातून गावकऱ्यांना प्रवास करावा लागणार गुत्तेदार साहेब ?सीना नदी येथील सीना नदीत एमआयडीसीतील अनेक कंपन्या केमिकलचे दूषित पाणी सोडत आहेत . नदीपत्रातील पाणी दूषित!
गटशिक्षणाधिकारी अधिकारी साहेब ट्रेनि शिक्षकांच्या पगारीच काय/तुमचा हालगर्जी पना आहे का ?
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील ट्रेनी शिक्षकांच्या पगारी झालेल्या नाहीत याचे कारण काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तरी केज गटशिक्षणाधिकारी अधिकारी साहेब यांच्या हालगर्जी पना मुळे ट्रेनी शिक्षकांच्या पगारी तीन चार महिन्या पासून थकलेल्या आहेत असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे तरी केज तालुक्यातील ट्रेनी शिक्षकांच्या पगारींना विलंब कशामुळे झाला आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे कारण ट्रेनी शिक्षकांना पगारी खुप कमी आहेत व त्यामध्ये थकल्या आहेत मग ट्रेनी शिक्षकांन वर आत्महत्या करण्याची वेळ आणणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तसेच इतर तालुक्यातील ट्रेनी शिक्षकांच्या पगारी झाल्या आहेत परंतु केज तालुक्यातील ट्रेनी शिक्षकांच्या पगारी झाल्या नाहीत याचे कारण गटशिक्षणाधिकारी अधिकारी आहेत असे समजायचे का कारण इतर तालुक्यातील ट्रेनी शिक्षकांच्या पगारी होतात व केज तालुक्यातील होत नाही तरी वरीष्ठ अधिकारी यांनी केज गटशिक्षणाधिकारी अधिकारी यांना समज देण्याची गरज आहे कारण ट्रेनी शिक्षकांच्या पगारी होत नाहीत याचे कारण गटशिक्षणाधिकारी अधिकारी आहेत असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.




















