Homeताज्या बातम्याखासदार बजरंग बप्पा सोनवणे तुमच्या नावाखाली चिंचोली माळीचा भुरटा गुत्तेदार शासकीय अधिकाऱ्यांना...

खासदार बजरंग बप्पा सोनवणे तुमच्या नावाखाली चिंचोली माळीचा भुरटा गुत्तेदार शासकीय अधिकाऱ्यांना वापरतोय दादागिरीची भाषा ?

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी पोसलेला भुरटा गुत्तेदार शासकीय अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या नावाखाली दादागिरीची भाषा वापरत असल्याचे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे अशा निच प्रवृत्तीच्या नालायक भुरट्या गुत्तेदाराला खासदार बजरंग बप्पा सोनवणे तुम्ही किती दिवस वाचवणार आहेत असे सुध्दा चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे तसेच खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या नावाखाली अनेक बोगस कामे सुध्दा चिंचोली माळी येथील भुरट्या गुत्तेदाराने केले आहेत त्यामुळे खासदार बजरंग सोनवणे तुम्ही असे भुरटे गुत्तेदार काय बोगस कामे करण्यासाठी सांभाळत आहेत का असा सुध्दा प्रश्न उपस्थित केला जात आहे त्यामुळे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी भुरट्या गुत्तेदाराला त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे तसेच भुरट्या गुत्तेदाराच्या अनेकदा तक्रारी सुध्दा खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या कडे केल्या आहेत परंतु खासदार बजरंग बप्पा सोनवणे तेवढ्या पुरतेच भुरट्या गुत्तेदाराला मी करतो मारल्या सारख तु कर रडल्या सारख असा कारभार होत आहे त्यामुळे खासदार बजरंग बप्पा सोनवणे तुम्ही त्याला त्याची जागा दाखवून दिली पाहिजे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!