Homeताज्या बातम्याकळंब तालुक्यातील ९२ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर !

कळंब तालुक्यातील ९२ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर !

कळंब तालुक्यातील ९२ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर !

कळंब दि.११(प्रतिनिधी)

कळंब तालुक्यातील ९२ गावच्या ग्रामपंचायतीच्या गावकारभाऱ्यांचे आरक्षण सोडत नियुक्त प्राधिकृत अधिकारी तथा उपविभागिय अधिकारी संजय पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला. तालुक्यातील ९२ गावच्या ग्रामपंचायतीचे साल सन २०२५ ते २०३० साठीचे सरपंचपद आरक्षण कार्यक्रम येथील पंचायत समिती सभागृहात दि. १० जुलै२०२५ रोजी सकाळी ठिक १० वाजता सुरू करण्यात आला. यासाठी सर्व ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील प्रमुख नागरीकांची या आरक्षण सोडतीसाठी उपस्थिती होती. सदरील सर्व ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत डब्यात चिठ्या टाकून त्यातील एक एक चिठ्ठी दोन शालेय विद्यार्थीच्या हाताने काढुन त्याच चिठ्या उपस्थित सर्वांना दाखवून नंतर तहसिलदार हेमंत ढोकले यांनी आरक्षणा संदर्भात पूर्वीचे सरपंचपद आणि आत्ता सोडतीत सुटलेले सरपंच पद याविषयी माहिती देवून उपस्थित नागरीकांसमोर सन २०२५ ते २०३० साठी चिठ्ठी द्वारे निघालेले आरक्षण जाहीर केले. यावेळी ग्रामपंचायत आरक्षण सोडत कार्यक्रमास निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार जी. व्ही. तापडीया यांच्यासह कर्मचारी गणेश गपाट, खलील शेख, शंकर पाचभाई. यांची उपस्थिती होती. कळंब तालुक्यातील ९२ गावच्या ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये अनुसूचित जातीसाठी डिकसळ, वडगाव (शि), बाभळगाव,भाटशिरपुरा, सापनाई, मंगरूळ, सातेफळ, गौर, वाकडी (केज), तर अनुसूचित जाती महिलांसाठी शिंगोली, पाथर्डी, देवळाली, कन्हेरवाडी,जवळा (खुर्द), आवाड शिरपुरा, कोथळा, जायफळ, पिंप्री (शि), तर अनुसूचित जमातीसाठी घारगाव तर अनुसूचित जमाती महिलेसाठी नागुलगाव असुन ना.मा. प्र. साठी वाठवडा, येरमाळा, शेलगाव (दि), भोसा, आडसूळवाडी, दुधाळवाडी, हासेगाव (शि), देवधानोरा, सौंदाना ढोकी/ एरंडगाव, हासेगाव (केज),सौंदना आंबा,शेळका धानोरा,माळकरंजा, तर ना.मा.प्र.महिलांसाठी बोरगाव (खू), दहिफळ, पानगाव, नायगाव, बोरगाव(बु), हळदगाव, मलकापूर/संजीतपूर, निपाणी, वडगाव (ज), शेलगाव(ज), भाटसांगवी, आंदोरा तर सर्वसाधारण मध्ये ईटकुर, ढोराळा, ताडगाव, पिंपळगाव (डोळा), आढाळा, सात्रा, भोगजी, रायगव्हाण,बारातेवाडी, बहुला,आथर्डी, बरमाचीवाडी, वाकडी(ई), बोरगाव (ध), बोर्डा, हिंगणगाव, करंजकल्ला, खडकी, लोहटा (पश्चिम), मोहा,नागझरवाडी,शिराढोण, वाघोली तर सर्वसाधारण महिलांसाठी रांजणी, पाडोळी, चोराखळी, उपळाई, हावरगाव, दाभा, खोंदला, गंभीरवाडी, बांगरवाडी, कोठाळवाडी, बोरवंटी, लासरा, वाणेवाडी, उमरा/ परतापुर, गोविंदपुर, गौरगाव, खेर्डा, खामसवाडी, लोहटा (पूर्व),मस्सा (खंडेश्वरी), तांदुळवाडी, पिंपळगाव (को),रत्नापूर एकुरका अशा एकुण ९२ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा आरक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आलेला असुन तालुक्यातील नेते मंडळी मध्ये भावी सरपंच पद कोनाला द्यावे?अशी चर्चा सुरू आहे तर सरपंच पद अपणासच मिळावे अशी उत्सुकता काहींना लागली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!