Homeताज्या बातम्याआवादा कंपनीच्या विरोधात उपोषण करणाऱ्या महिलेचा उपोषणस्थळी मृत्यू  प्रशासन व आवादा कंपनी नागरिकांसाठी...

आवादा कंपनीच्या विरोधात उपोषण करणाऱ्या महिलेचा उपोषणस्थळी मृत्यू  प्रशासन व आवादा कंपनी नागरिकांसाठी शाप ठरू लागली !

केज/प्रतिनिधी

केज शहरा लगत काही शेतकऱ्यांच्या वहितीच्या जमीन आहेत याच जमिनीवर अवादा कंपनीकडून पोल लावले जात आहेत त्या विरोधात दहा ते बारा नागरिक उपोषण करत आहेत. अवादा कंपनीची मनमानी ने व स्थानिक गुंडाची मदत घेऊन यांच्या शेतात खांबे लावत होते व उपोषण कर्त्यानां विचारात न घेता किंवा परवानगीशिवाय हे अनधिकृत खांब लावले जात होते तसेच वहिती जमीन कमी असल्याने जर खांबे लावले तर जमीन वहिती साठी कमी होईल त्या साठी दहा ते बारा जण दोन दिवसापासून केज तहसील कार्यालय समोर उपोषणास बसले आहेत त्या पैकी आज सुभाबाई गोपाळ भोसले वय 58 यांचे उपोषण स्थळीच मृत्यू झाला आहे. आजून ही प्रशासनाने उपोषण कर्तींना ठोस निर्णय कोणताच दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!