शिराढोण गावाचा अभिमान – जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत उज्ज्वल यश!
कळंब प्रतिनिधी/तोफीक मोमीन
शिराढोण गावाचे पुढील खेळाडू जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून गावाचे नाव उज्ज्वल केले आरोही अनुपकुमार परदेशी – १०० मीटर फ्री स्टाईल – जिल्हा प्रथम क्रमांक राधेही अमोल परदेशी – १०० मीटर बटरफ्लाय – जिल्हा द्वितीय क्रमांक सत्यजीत शाम यादव – १०० मीटर फ्री स्टाईल – जिल्हा चौथा क्रमांक या यशस्वी खेळाडूंनी शिराढोण गावाचे नाव जिल्हास्तरावर उज्ज्वल केले आहे.ग्रामपंचायत कार्यालय शिराढोण तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.त्यावेळी उपस्थित मान्यवर सरपंच श्रीमती लक्ष्मीताई म्हेत्रे माजी सरपंच श्री. पद्माकर पाटील ग्रामपंचायत सदस्य: अँड. नितीन पाटील, राजुभाई डांगे, बेबीनंदा गोरे माजी ग्रामपंचायत सदस्य: श्री. दिपक पाटील उत्तम नाना खडबडे, डॉ. कणसे विद्यार्थी व पालक: अनुपकुमार परदेशी,अमोल परदेशी, सचिन पाटील, शाम पाटील, अनिल गायसमुद्रे,वैभव पाटील, पवन म्हेत्रेग्रामपंचायत कर्मचारी हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.





















