Homeताज्या बातम्यामालेगाव घटनेचा केज येथे निषेध/ आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी !

मालेगाव घटनेचा केज येथे निषेध/ आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी !

केज/प्रतिनिधी

केज: मालेगाव नजीक डोंगराळे येथील साडेतीन वर्षाची चिमुकली यज्ञा जगदीश दुसाने हिच्यावर अत्याचार करून तिची निर्दयपणे क्रूर हत्या करणाऱ्या नराधमाला तात्काळ फाशी द्या अशी मागणी करत येथील केज तालुका सुवर्णकार संघटना व केज विकास संघर्ष समितीच्या वतीने केज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात पुढे म्हटले आहे की अलीकडील काळात दहा वर्षाखालील चिमुकल्या मुलीवर अत्याचाराचे व हत्येचे प्रमाण खूप वाढले आहे. गुन्हेगारांवर कसलाच वचक राहिलेला नाही. राज्य व केंद्र सरकारने जनतेच्या भावना व मागणी लक्षात घेऊन अशा विशिष्ठ संवेदनशील प्रकरणात विशेष कायदा करून आठ दिवसाच्या आत दिवसरात्र तपास व चौकशी करून दोषी असल्यास गुन्हेगाराला आठव्या दिवशी फाशी देण्यात यावी. असे झाले तरच अशा प्रकारच्या घटना थांबतील व  जनतेचा कायद्यावरील विश्वास कायम राहील.मात्र असे न होता अशा गुन्ह्याचा तपास व न्यायिक प्रक्रिया वर्षानुवर्षे चालत राहते. त्यामुळे अशा घटना पुन्हा पुन्हा घडत आहेत. आता लोकांचा संयम तुटू लागल्याने व कायद्यावरील विश्वास उडत चालल्याने लोक आता कायदा हातात घेऊन पोलिसांचे कडे तोडून न्यायालयात परिसरात घुसू लागले आहेत जे मालेगाव येथे घडले. आता शासनाने जनतेच्या संयमाची वाट न पाहता तात्काळ अशा प्रकरणातील आरोपीला  आठ दिवसात फाशी देण्यासाठी कायदा व प्रक्रिया बदलावी अशी मागणी केजवासियांच्या वतीने  केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु ! संपादकीय/रोहन गलांडे पाटील कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!