Homeताज्या बातम्यामाजरा धरणाच्या ऑफिसचा बोगळ कारभार धरण गल्लीत ऑफीस जिल्ह्याला असाव ते दिल्लीत...

माजरा धरणाच्या ऑफिसचा बोगळ कारभार धरण गल्लीत ऑफीस जिल्ह्याला असाव ते दिल्लीत पाणी जिल्ह्यात असा कारभार?

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण हे लातूर बीड धाराशिव जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे धरण असून याच धरणाला आज पाणी कमी राहिल्याने या धरणावर कोणीही अधिकारी कर्मचारी उपस्थित नसतो तेथील संपूर्ण यंत्रणा विस्कळीत झाली असून तेथे लाईटचा अभाव सी सी टीव्ही धुळखात पडलेले दिसून येत आहेत त्यामुळे धरणाची सुरक्षितता पूर्ण धोक्यात आलेली असून धरण वाऱ्यावर सोडून लातूरला बड्या अधिकाऱ्यांची हुजरेगिरी करतात कि काय असा प्रश्न संभाजी ब्रिगेडचे राहुल खोडसे यांनी उपस्थित केला आहे.लातूर बीड धाराशिव जिल्ह्यातील सिंचन तसेच अंबाजोगाई केज धारूर सह कळंब शिराढोण मुरुड हे मोठी शहरे तर १०० ते १५० गावांना पाणीपुरवठा करणारे एकमेव धरण असून हेच धरण २०१६ मध्ये ज्यावेळी दुष्काळात कोरडे पडले असता लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा केला होता याच धरणाची संपूर्ण देखभाल व सर्व अधिकार हा लातूरला असल्यामुळे धरणाची अवस्था खूप बिकट झालेली आहे धरण बीड आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर आणि त्यावर नियंत्रण मात्र लातूर जिल्ह्याचे त्यामुळे प्रशासन आणि सरकारने या धरणाकडे गंभीर्याने लक्ष घालून धरणाचे पूर्ण अधिकार हे बीड जिल्हा प्रशासनाकडे द्यावेत म्हणजे इथल्या प्रशासनाचा या धरणावर लक्ष राहील त्यामुळे यावर लवकरात लवकर यावर उपाययोजना करून धरणावरील भोंगळ कारभार बंद करावा अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे राहुल खोडसे यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु ! संपादकीय/रोहन गलांडे पाटील कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!