Homeताज्या बातम्याइफेक्ट जनक्रांती न्युजचा,महावितरण यंत्रणेला आली जाग, परंतु शेतकऱ्यांची वाट लागल्यावर नवीन सब्टेशनचे...

इफेक्ट जनक्रांती न्युजचा,महावितरण यंत्रणेला आली जाग, परंतु शेतकऱ्यांची वाट लागल्यावर नवीन सब्टेशनचे काम पूर्ण होणार का ?

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार सुरू झाला आहे लाईट कधी येते तर कधी जाते तर कधी दिवसभर बंद राहते त्यामुळे चिंचोली माळी येथील नागरिक हैराण झाले आहेत तसेच शेतकऱ्यांना लाईटचा कुठल्याही प्रकारचा उपयोग होत नाही कारण विहीरी वरील शेतकरी मोटर चालू करुन बांधावर जातो का नाही तोपर्यंत लाईट जाते व मोटर बंद पडते त्यामुळे शेतकरयांचे पीकांचे नुकसान होत आहे शेतकऱ्यांच्या मुळावर कोण उठला आहे यांचे काय गणीत कुनाला समजेना कारण एकीकडे निसर्गाने शेतकरी मारला तसेच आता महावितरण कंपनी शेतकऱ्यांना मारायचे ठरवले आहे असे झाले आहे त्यामुळे महावितरण कंपनीने जनाची नव्हे तर मनाची तयारी बाळगुन चिंचोली माळी येथील शेतकरयांना गावकऱ्यांना व्यवस्थीत विज पुरवठा करावा असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु ! संपादकीय/रोहन गलांडे पाटील कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!