Homeताज्या बातम्यामहाडीबीटी अनुदान अडकलं कुठे ? केज तालुक्यातील शेतकऱ्यांना हैराण, कृषी अधिकारी साहेब...

महाडीबीटी अनुदान अडकलं कुठे ? केज तालुक्यातील शेतकऱ्यांना हैराण, कृषी अधिकारी साहेब काय झाले?

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील महाडीबीटी अंतर्गत लॉटरी पद्धतीने पूर्वसंमती मिळालेल्या शेतकऱ्यांना अनुदान तात्काळ मिळत नसल्याने केज तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत कारण लॉटरी प्रक्रियेत निवड झाल्यानंतर अनेक लाभार्थी शेतकऱ्यांनी आवश्यक ती खरेदी पूर्ण केली आहे. मात्र सहा-सहा महिने उलटूनही अनुद-ानाची रक्कम खात्यात जमा होत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासनाच्या योजनेत पात्र ठरूनही निधी न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून तात्काळ निर्णयाची अपेक्षा आहे. पूर्वसंमती मिळालेल्या शेतकऱ्यांचे अनुदान तत्काळ मंजूर करून त्यांच्या खात्यात जमा करावे अशी मागणी केज तालुक्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत कारण शेतकरी अगोदरच कर्जबाजारी झाला आहे त्यात लाॅटरी लागली म्हणून कर्ज काढून वस्तू खरेदी केल्या परंतु आणखी शेतकरयांना अनुदान मिळत नाही त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!