Homeताज्या बातम्यामराठा आरक्षण विजयी मिरवणूक उत्साहात संपन्न!

मराठा आरक्षण विजयी मिरवणूक उत्साहात संपन्न!

परांडा प्रतिनिधी -जोतिराम घोगरे

मराठायोद्धा मनोज दादा पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदान येथे केलेल्या आंदोणामुळे आणि महाराष्ट्र सरकारला उशिरा का होईना सुचलेल्या शहाणपणा या मुळे आज झालेल्या निर्णया मुळे मराठा आरक्षणचा तिढा सुटला आणि एकच मराठा जल्लोष सुरु झाला. मराठा आरक्षणनाचा मुबंई मध्ये जाहीर होताच परांडा तालुक्यातील डोनजा येथे ठीक ठिकाणी जल्लोष करण्यात आला. डोनजा येथील पारेवाडी फाटा जरंगे पाटील चौक येथे मराठा युवकांनी गुलाल पेढे भरून फटाके फोडून आनंदउत्सव साजरा केला. यावेळी मराठा युवकांनी जय शिवाजी,जरंगे पाटील जिंदाबाद, एक मराठा कोटी मराठा आशा घोषनांनी परिसर दनानून सोडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!