Homeताज्या बातम्याराणाजगजितसिंह पाटील आंदोलकांच्या आणि सरकारच्या मदतीला धावले! 

राणाजगजितसिंह पाटील आंदोलकांच्या आणि सरकारच्या मदतीला धावले! 

जनक्रांती न्युज/रामराजे जगताप

धाराशिव जिल्हा प्रतिनिधी:- तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची मराठा आंदोलनातील भूमिका दुहेरी ठरली एकीकडे त्यांनी सरकारतर्फे आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मदत केली तर दुसरीकडे मुंबईत गेलेल्या आंदोलकांनाही मदतीचा हात दिला.मनोज जरांगे पाटील यांनी ठेवलेल्या मागण्यांवर विचारविनिमय करण्यासाठी मराठा आरक्षण उपसमितीसोबत तुळजापूरचे आमदार राणा पाटील यांनीही मोलाचे योगदान दिले.उपसमितीत अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिवेंद्रसिंहराजे भोसले,माणिकराव कोकाटे,जयकुमार गोरे,उदय सामंत यांच्यासह आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीही जरांगे पाटील यांची आझाद मैदानात भेट घेतली राधाकृष्ण विखे पाटील जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करत असताना आमदार राणाजगजितसिंह पाटील हेदेखील विखे पाटील यांना काही मुद्दे सांगत होते तसेच जरांगे पाटील यांना सरकारकडून दिलेला प्रस्ताव तयार करण्यात देखील आमदार राणा पाटील यांनी योगदान दिल्याचे सांगितले जात आहे मंत्रीपद नसताना देखील आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलेली शिष्टाई आंदोलनाची कोंडी फोडण्यात यशस्वी झाली यापूर्वी देखील जरांगे पाटील यांनी ज्या ज्या वेळी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले होते त्या त्या वेळी सरकारतर्फे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी राणाजगजितसिंह पाटील हे आंतरवली सराटी येथे गेले होते.आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी एकीकडे आंदोलकांना नेरुळ येथील त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून राहण्याची आणि जेवणाची सोय उपलब्ध करून दिली होती तर दुसरीकडे सरकारकडून जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी देखील प्रयत्न केल्याचे दिसले या आंदोलनात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दुहेरी भूमिका पार पाडून मराठा आंदोलकांचे आणि राज्य सरकारचेही त्यांनी लक्ष वेधले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!