Homeताज्या बातम्यामराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या, आरक्षण लढाईत गप्प बसले होते असे आपले असो...

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या, आरक्षण लढाईत गप्प बसले होते असे आपले असो वा परके जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत पाडा – मनोज दादा जरांगे पाटील 

बीड/प्रतिनिधी

मनोज जरांगे पाटील यांचे मोठे विधान, म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडणारच असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आज बिजनेस कॉन्क्लेव्ह 2025 उद्धाटनासाठी मुंबईत आहेत. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल बोलतानाही मनोज जरांगे पाटील दिसले आहेत.मनोज जरांगे पाटील यांचे मोठे विधान, म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडणारच असे मनोज दादा जरांगे पाटील यांनी म्हटले आहे कारण मराठा आरक्षण लढाईत अनेक पुढारी मजा बघत होतो व त्यामध्ये काही मराठा समाजाचे पन पुढारी होते जे की पक्षाच्या निष्ठेचा विचार करत होते परंतु आरक्षणासाठी किंचित सुध्दा योगदान दिले नाही असे भुरटे पुढारी सुध्दा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत पाडा असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु ! संपादकीय/रोहन गलांडे पाटील कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!