Homeताज्या बातम्याअंबाजोगाईच्या पत्रवीर आकाची दादागिरी संपवली नाही तर येणाऱ्या पाच वर्षांत अंबाजोगाई गुंडाराज...

अंबाजोगाईच्या पत्रवीर आकाची दादागिरी संपवली नाही तर येणाऱ्या पाच वर्षांत अंबाजोगाई गुंडाराज येणार ?

अंबाजोगाई/प्रतिनिधी

अंबाजोगाई येथील नगराध्यक्ष पदासाठी पत्रवीर आका नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहेत व त्यांनी मागिल काळात खुप मोठ्या प्रमाणात गुंडगिरी केल्याचे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे जर अंबाजोगाईचे आका कोनत्याही संविधानीक पदावर नसताना नागरिकांना शिवीगाळ, दादागिरी, दबावाखाली वागनुक तसेच अरेवी करत होते तर मग अंबाजोगाईचे नगराध्यक्ष झाल्यावर काय करतील याचा विचार अंबाजोगाईच्या जनतेने केला पाहिजे व शांत, संयमी उमेदवार निवडून दिला पाहिजे आकाला पाडुन अंबाजोगाईचे दहशतवादी वातावरण संपवले पाहिजे असे मदनलाल परदेशी यांनी म्हटले आहे व चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे जर अंबाजोगाईचे आका निवडून आले तर अंबाजोगाई मध्ये परळी पॅटर्न सुरू झाला असे समजावे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु ! संपादकीय/रोहन गलांडे पाटील कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!