Homeताज्या बातम्याह.भ.प. महादेव महाराज अडसूळ राज्यस्तरीय किर्तन भूषण पुरस्काराने सन्मानित!

ह.भ.प. महादेव महाराज अडसूळ राज्यस्तरीय किर्तन भूषण पुरस्काराने सन्मानित!

जनक्रांती न्युज/रामराजे जगताप/धाराशिव जिल्हा प्रतिनिधी

धाराशिव :- कळंब येथील श्री संत ज्ञानेश्वर बालकाश्रम संचालक व ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष कीर्तनकार ह.भ. प. महादेव महाराज अडसूळ यांचा राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र व जागृत नागरिक सेवा महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक २७ जुलै रोजी राजर्षि शाहू महाराज भवन कोल्हापूर येथे आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात राज्यस्तरीय कीर्तन सेवा पुरस्काराने ह.भ.प. महादेव महाराज यांचा फेटा, पुष्पहार, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन आमदार सतेज पाटील गटनेते विधान परिषद मुंबई यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला याप्रसंगी महादेव महाराज अडसूळ , सरस्वती अडसूळ (दाम्पत्यांनी) हा पुरस्कार स्वीकारला,मंचावर राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष सुरेश केसरकर, राज योगिनी ब्रह्मकुमारी सुनीता बेहेनजी, अनिल महामने अध्यक्ष निर्मिती विचार मंच, डॉ.रविकांत पाटील चेअरमन केंद्रीय श्रमिक बोर्ड,विशाल घोडके सहा, कामगार आयुक्त,विजय शिंगाडे कामगार कल्याण अधिकारी, अच्युतराव माने राज्य सचिव गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात सामाजिक ,साहित्यिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, आरोग्य ,पत्रकारिता, उद्योग, कृषी ,गायन,किर्तन सेवा,शासकीय व निमशासकीय सेवेत वैशिष्ट्यपूर्ण कार्य तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटकासाठी सेवाभावी वृत्तीने सर्व क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या राज्यातील कार्यकर्त्यांना विश्वकर्मा राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु ! संपादकीय/रोहन गलांडे पाटील कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!