Homeताज्या बातम्यासाबला ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने ओम नाईकनवरे यांचा सत्कार सोहळा...

साबला ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने ओम नाईकनवरे यांचा सत्कार सोहळा संपन्न !

साबला ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने ओम नाईकनवरे यांचा सत्कार सोहळा संपन्न !

केज – प्रतिनिधी

केज तालुक्यातील मौजे साबला येथील ओम अभिमान नाईकनवरे यांची जिल्हा परिषद बीड . आरोग्य सेवक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा ग्रामपंचायत कार्यालय , साबला तसेच साबला नगरीतील सर्व ग्रामस्थांच्या वतीने ओम अभिमान नाईकनवरे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच जनाबाई नरहरी काकडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच कचराबाई राजेंद्र सरवदे  , माजी सरपंच मधुकरराव काकडे , माननीय लहूराव राऊत – महिला व बालविकास संरक्षण अधिकारी , श्रीमती चंद्रभागा अभिमान नाईकनवरे – अंगणवाडी सुपरवायझर यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला व पुढील कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या .सत्कार समारंभ प्रसंगी ओम नाईकनवरे यांनी आपल्या मनोगतातून प्रथम सर्व उपस्थितांचे आभार मानले . आणि या माझ्या यशात प्रथम माझे आईवडील , तसेच माझी मोठी बहिण चंद्रभागा राऊत व मेहुणे लहूराव राऊत तसेच माझे सर्व  कुटुंबीय सुध्दा आहेत . सत्कार प्रसंगी भावुक होऊन ओम नाईकनवरे यांनी असे म्हटले . की पुढील सेवेच्या कार्यकालात सर्वांची सेवा ही माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत . असं समजून त्यांची सेवा करण्याची अशी ग्वाही त्यांनी दिली .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच जनाबाई काकडे यांनी असे म्हटले की ओम नाईकनवरे यांची परिस्थिती ही सर्वसाधारण कुटुंबातील असून आई आणि वडिल हे शेतात काबाड कष्ट करतात . शेतीही जास्त नाही . शेतीतील उत्पन्न ही पावसावर अवलंबून आहे . मग आपण अभ्यास नाही केला तर आपले काय होईल . याचा विचार करून ओम नाईकनवरे यांनी चांगले यश मिळविले याबद्दल सरपंच जनाबाई काकडे यांनी ओम नाईकनवरे यांचे अभिनंदन केले . व पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या .माजी सरपंच मधुकरराव काकडे , उमाशंकरराव शिंदे – माजी पोलिस उपनिरीक्षक,आदर्श शिक्षक विक्रमराव नाकईनवरे , लहूराव राऊत ,चंद्रभागा राऊत यांनीही ओम नाईकनवरे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी साबला नगरीतील सर्व लहान थोर वडिल धारी मंडळी उपस्थित होती .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक सुधीर नाईकनवरे यांनी केले . तर आभार प्रदर्शन माजी उपसरपंच अभिमान नाईकनवरे यांनी मानले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!